We are participating in etf
RG's Art of study
Tuesday, March 28, 2017
नववर्षाभिनंदन
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा.
Friday, March 17, 2017
📚 *यश* 💻
सत्याकडे जाण्याचा माणसाचा मार्ग ......
तेव्हाच सुरू होतो जेव्हा ......
त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते,
त्याचप्रमाणे......
तो यशाकडे तेव्हाच झेपावतो
जेव्हा .......
त्याला स्वतःच्या अपयशाची जाणीव होते.
स्वप्नाळू माणसेच यशस्वी होतात,
स्वप्ने पाहिली की,,,,,,,
मनात ओढ आपोआपच निर्माण होते,
मनाला सूचना
अन्
पावलांना दिशा मग सापडत जातात.👣👣👣
................ *RG*
Thursday, March 16, 2017
शिकणे
तुम्ही सर्वजण अतिशय प्रभावीपणे अभ्यास करू शकता......
फक्त तुम्हाला अभ्यासाचे तंत्र अवगत व्हायला हवे.
'शिकणे'....जितके महत्त्वाचे अाहे तितकेच किंबहुना
त्याहूनही अधिक महत्त्वाचे अाहे,
"शिकायचे कसे'....... हे शिकणे!!
'चुकीची'.... गोष्ट 'योग्य'.... पद्धतीने करणे
अाणि
'योग्य'.... गोष्ट 'चुकीच्या'.. पद्धतीने करणे दोन्हींचा परिणाम एकच.........................
...........................'शून्य'!!!!!
.......RG
Tuesday, March 14, 2017
विद्यार्थी........
हा सध्याच्या युगातील
सर्वांत व्यस्त असणारा सजीव अाहे,
पण दुर्दैवाने त्यांना दिशा देणारे
खूप कमी साहित्य निर्माण झाले अाहे
म्हणूनच लिहिले अाहे
!!! RG's Art Of Study !!!
हे पुस्तक
कारण....
अाज विद्यार्थ्याना मार्गदर्शनाची नितांत गरज अाहे....
असाध्य ते साध्य करिता सायास।।
कारण अभ्यास 'तुका' म्हणे।।।
Monday, March 13, 2017
तुम्हाला असे वाटते का ????
तुम्हाला असं वाटतयं का ?
अभ्यासाची योग्य तंत्रे 'त्यावेळी' मला समजली असती तर....अाज माझे करियर अजून वेगळे बनले असते!
माझ्यात अभ्यास करण्याची उत्तम क्षमता अाहे पण .....अभ्यास कसा करावा हेच समजत नाही!
तुम्हाला असं वाटतयं का ?
मी ...God Gifted ..अाहे
पण... अजूनही माझ्या सर्वोच्च पातळीपर्यंत
पोहचू शकलेलो नाही!
या स्पर्ध्येच्या युगात टिकायंचं असेल
तर ....थोडसं वेगळ्या वाटेनं जायला हवं!!
तुम्हाला असं वाटतयं का ?
या स्पर्धेच्या युगात उत्तम गुणवत्ता अाहे
पण ....वाया चाललेली अाहे!
तुमचं 'पिलू ' अभ्यासात.. BEST.. अाहे,
पण...त्यानं ..THE BEST... व्हायला हवं!
तुम्हाला असं वाटतयं !!!
खरचं....तुम्हाला असंच काहीतरी वाटतयं ना?
मलाही तसंच वाटलं...!
म्हणुनच हा लेखनप्रपंच....तुमच्यासाठीच!!!
........RG