नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श, प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष... हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी, आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी... गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा.
No comments:
Post a Comment