Thursday, March 16, 2017

शिकणे

तुम्ही सर्वजण अतिशय प्रभावीपणे अभ्यास करू शकता......
फक्त तुम्हाला अभ्यासाचे तंत्र अवगत व्हायला हवे.
'शिकणे'....जितके महत्त्वाचे अाहे तितकेच किंबहुना
त्याहूनही अधिक महत्त्वाचे अाहे,
"शिकायचे कसे'....... हे शिकणे!!

'चुकीची'.... गोष्ट 'योग्य'.... पद्धतीने करणे
अाणि
'योग्य'.... गोष्ट  'चुकीच्या'.. पद्धतीने करणे दोन्हींचा परिणाम एकच.........................
...........................'शून्य'!!!!!
                         .......RG

No comments:

Post a Comment