Sunday, March 12, 2017

अभ्यास ....एक कला

विद्यार्थी मित्रहो,
आपल्याला.....
ससा बनायचे नाही,
कासवही बनायचे नाही,
सशाची गती अन्
कासवाची चिकाटी घेऊन
.....'सासव' बनायचे अाहे !
हीच काळाची गरज अाहे......!!!
                    ......RG

1 comment:

  1. आवश्य वाचत रहा
    आपले व आपल्या भावनांचे सदैव स्वागत आहे

    हार्दीक शुभेच्छा गीता
    आणि हो

    धन्यवाद नाहीच म्हणणार


    कारण ते तुला कधीच आवडणार नाही

    ReplyDelete